मोगरा फुल
हिंदी:- मोगरा
इग्रजी:- Jasmine
- मोगरा हे सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे. साधारण २ रे ३ से. मी. ञिज्या असलेले हे छोट फुल त्याच्या वासामुळे खुप आवडीचे आहे.
- मोगरा विविध प्रकारात असतो. त्यानुसार बट मोगरा, दुहेरी मोगरा, हजारी मोगरा व एकेरी मोगरा अशी मोग-याची नावे आहेत.
- मोग-याची फुले सफेद रंगाची छोटी असतात.
- त्याच्या पानांचा रंग गडद हिरवा, व आकाराने गोल असतात
- मोग-याला उन्हाळ्यात फले येतात. एकदा फुलांना सुरवात झाली की भरपूर फुले येतात.
- बट मोग-याचे गेंदेदार छोटे असते. ते झुपक्याने येते. व वास खुप असतो.
- याच्या झाड झुपडाप्रमाने असते.
- एकेरी मोग-याच्या फुलाला पाकळ्या एकेरी असतात. तो वेलाप्रमाने वाढतो.
- याला वेली मोगरा हि म्हणतात.
- एकेरी मोग-याला वास खुप असतो .
- दुहेरी मोगर-याला दुहेरी पाकळ्या असतात.फुल थोडे मोठे असते.
- हे झाड जमीनीवर किंवा कुंडीत हि वाढते
- हजारी मोगरा तसा खुप वेगळा वाटतो.
- त्याची पाने मोठी असतात. फुले गुच्छात, मोठी , कडेने तांबुस रंगाची व मधी सफेद रंगाची असतात.
- वास कमी असतो.
- सुगंधामुळे मोग-याचा उपयोग अत्तर, सुगंधी तेल, साबुन, अगरबत्ती, बनविण्यासाठी केला जातो.
- तसेच या फुलांचे हार, गजरे करतात. देवपुजेत हि या फुलाला स्थान आहे.
Mogra
- मोग-याचा उपयोग त्वाचेच्या आजारांवर हि करतात़.
Mogra
Mogra
Add captionMograमोगरा
Mogra |
Mogra |
Mogra |
Add captionMograमोगरा |
No comments:
Post a Comment