झेंडु फुल
हिंदी नाव : गेंदा
इग्रजी : marigold
- या फुलांचे रंग पिवळे ,लालसर-पिवळे, फिकट पिवळे असतात. या झाडाची उंची फार वाढत नाही. ते रोप प्रकारात मोडते. त्याची पाने बारीक व लांबट आकाराची असतात. पानांचा रंग काळपट हिरवा असतो. झेंडुला उष्ण, कोरडे, व दमट हवमान लागते. झेंडुच्या फुलांत लहानलहान भरपूर पाकळ्या असतात. या झाडाला बी येत नाही.या पाकळ्या सुकल्या नंतर त्यापासुन रोप तयार करतात.
Marigolds flowers
झेंडु फूल
No comments:
Post a Comment