जाई फूल
हिंदी नाव- जाई
इंग्रजी नाव- Jasmine
इंग्रजी नाव- Jasmine
- जाई फुले सफेद रंगाचे सुगंधी फुल आहे.
- जाईचे फुल अगदी नाजुक असते.
- या फुलाला पाच पाकळ्या असतात.
- जाईची कळीला लाल गुलाबी पट्टा असतो.
- जाईचा वेल असतो.
- जाईचा वेल लावताना प्रथम गोल खड्डा करुन त्यात जाईच्या फांदीचे कडे करुन ,ते मातीत पुरले जाते.
- काही दिवसानंतर त्यातुन कोंब येतात व वेल वाढु लागतात
- जाईचे पाने संयुक्त पद्धतिचे असतात.
- एका पर्णिकाला पाच छोटे पाने असतात.
- याच्या फांद्या नाजुक असतात, त्यांना आधाराची गरज असते, त्यासाठी मांडव करावा लागतो.
- हे फुल सुगंधी आहे. त्यापासुन सुगंधी द्रव्य बनवितात.
- जाईच्या अगरबत्ती,अत्तराला बाजारात चांगली मागणी आहे.
- केसांच्या वाढीसाठी जाईच्या फुलांपासुन तेल केले जाते.
- जाई पाने दात दुखीवर उपाय म्हणुन वापरतात.
- अलीकडे जाईच्या फुलांची वाढती मागणीमुळे याची लागवड व्यापारी पद्धतिने होत आहे
Jasmine flowers
जाई फुलाची कळी
जाईचे पाने
No comments:
Post a Comment